बीड : जिल्ह्यात अवैध वाळू उपसा व वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. शुक्रवारी पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकून सावरगाव (ता. गेवराई) जवळ गोदावरी नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतूक करणारे आठ ट्रॅक्टर पकडले.<br />कारवाई ५८ लाखांचा मुद्देमाल जप्त करुन चालक-मालक अशा १६ जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले.<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.